सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 15 जून 2025 रोजीचे 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?
Gold Rate : सोन खरेदीसाठी सराफा बाजाराकडे जात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण 15 जून 2025 रोजीचे दहा ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ? याचा आढावा घेणार आहोत. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ … Read more