Gold Rate Today : सोने खरेदीसाठी बाजारात गर्दी; 4,340 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर
Gold Rate Today : आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण नोंदवण्यात आली आहे. यावेळी भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे . सध्याच्या काळात सोने खरेदी करण्याची ही एक चांगली संधी आहे. आतापर्यंतच्या विक्रमी किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत सोने बाजारात विकले जात आहे. … Read more