Google Pixel 7 वर जबरदस्त डिस्काउंट, iPhone 15 ला पण टाकले मागे
Google Pixel 8 नुकताच लाँच झाला. या फोनच्या लॉन्चिंग नंतर आता गुगल पिक्सल 7 वर बंपर डिस्काउंट मिळत आहे, ज्यामुळे ग्राहकांना हजारो रुपयांचा फायदा मिळू शकतो. अनेक दिवसांपासून गुगल पिक्सल 7 खरेदी करण्याची वाट पाहत असलेल्या ग्राहकांना आता खरेदीकरण्याची चांगली संधी आहे. हा डिस्काउंट केवळ 2,000 रुपयांचा फायदाच देणार नाही तर डिस्काउंट ऑफरमध्ये ग्राहक आणखी … Read more