मोठी बातमी ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 29 कोटी 15 लाख; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
Agriculture News : शिंदे फडणवीस सरकारने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत चर्चा रंगत होत्या. या योजनेसाठी विमा कंपनी नियुक्त केली नसल्याने अनेक अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीपासून वंचित रहावे लागत होते. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनांकडून अपघात ग्रस्त आणि मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर … Read more