Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज ! बंगळुरू-गोरखपूर व म्हैसूर-जोधपूर रेल्वे गाड्यांना पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्थानकात थांबा मंजूर !
Maharashtra Railway News : पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या गडबडीत एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे अनेकांना रेल्वेगाडीचे तिकीट मिळत नाहीये. यामुळे प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी … Read more