Pension Update: ‘या’ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार 20 ते 100% पर्यंत पेन्शनमध्ये वाढ! वाचा राज्य शासनाने काय घेतला निर्णय?
Pension Update:- सध्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात प्रमुख मागणी करण्यात येत आहे. याकरिता कर्मचारी संघटनांकडून बऱ्याचदा आंदोलने देखील झाली. जुन्या पेन्शन योजनेच्या बदल्यात नवी पेन्शन योजना लागू केली गेल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून शासकीय आणि निमशासकीय सेवेतून जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत व ज्यांनी … Read more