Home Loan घेताय का ? मग बँक ऑफ बडोदाकडून 40 लाखाचे होम लोन घेतल्यास किती ईएमआय भरावा लागणार ? वाचा…

Home Loan News

Home Loan News : आपलेही एक स्वतःचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. मात्र प्रत्येकच व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. कारण म्हणजे घराच्या वाढलेल्या किमती. अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की घर निर्मितीचे स्वप्न साध्य करायचे असेल तर होम लोन शिवाय पर्याय राहत नाही.

दरम्यान जर तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण बँक ऑफ बडोदा चव्हाण लोन ची माहिती पाहणार आहोत. खरे तर देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

यामध्ये बँक ऑफ बडोदा चा सुद्धा समावेश होतो. बँक ऑफ बडोदा कडून आपल्या ग्राहकांना किमान व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात असून आज आपण याच होम लोन बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच बँक ऑफ बडोदा कडून 40 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास ग्राहकांना किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन सुद्धा आज आपण या आर्टिकल मधून पाहणार आहोत.

कसे आहे बँक ऑफ बडोदाचे होम लोन

मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.40% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र हा बँकेचा किमान व्याजदर असून याचा सर्वच ग्राहकांना फायदा मिळत नाही. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर किमान 800 च्या आसपास असतो अशाच ग्राहकांना या व्याजदराचा फायदा मिळतो.

सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. सिबिल स्कोर वरून व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता समजते. यामुळे सर्वच बँका कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करण्याआधी त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करत असतात.

जाणकार लोक असे सांगतात की, ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा साडेसातशे पेक्षा अधिक आहे अशा लोकांना बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मंजूर होऊ शकते तसेच अशा लोकांना लवकरात लवकर कर्ज मंजूर केले जाते. अशा लोकांना मंजूर होणारी कर्जाची रक्कम सुद्धा अधिक असते.

चाळीस लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

समजा, बँक ऑफ बडोदा कडून तुम्हाला 25 वर्ष कालावधीसाठी चाळीस लाख रुपयांचे होम लोन 8.40% व्याजदरात मंजूर झाले तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहकाला 31 हजार 940 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत संबंधित ग्राहकाला 95 लाख 81 हजार 992 रुपये बँकेकडे जमा करावे लागणार आहेत यामध्ये 55 लाख 81 हजार 992 रुपये हे व्याज राहणार आहे.

घर, जमीन, दुकान.. सर्व काही मिळतंय कमी किमतीत, ‘ही’ सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी

Marathi News

Marathi News : जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदा स्वस्त दरात घरे विकत आहे. या बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँक ऑफ बडोदा ही ई-ऑक्शन आयोजित करत आहे. या मेगा लिलावात तुम्ही घरासाठी बोली लावू शकता. या लिलावात बँकेकडून … Read more

Multiple Bank Accounts : ग्राहकांनो सावधान.. तुमचीही असतील बँकेत एकापेक्षा जास्त खाती तर तुम्हाला बसेल आर्थिक फटका, कसे ते जाणून घ्या

Multiple Bank Accounts

Multiple Bank Accounts : सध्याच्या काळात बँक खाते खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांचे बँकेत खाते असते. देशात अनेक खासगी तसे सरकारी बँका आहेत. त्यांचे व्याजही वेगवेगळे आहे. बँका आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणत असते. अनेकांची एकापेक्षा जास्त खाती असतात. समजा जर तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास तर तुम्हाला कोणते … Read more

पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेत निघाली मोठी भरती; आजच करा इथं अर्ज, पहा…

Banking Job

Banking Job : पदवीधर उमेदवारांसाठी तसेच बँकेत जॉब शोधणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील एक महत्त्वाच्या सरकारी बँकेत मोठी पदभरती आयोजित झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या देशातील एक मोठ्या सरकारी बँकेत ही पदभरती आयोजित झाली असून तब्बल 5000 रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. दरम्यान या भरतीसाठी इच्छुक … Read more

Government Bank : ग्राहकांना दिलासा ! ‘या’ सरकारी बँकेने दिली खुशखबर ; ‘त्या’ प्रकरणात मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसा

Government Bank : तुम्ही देखील एफडीच्या स्वरूपात भविष्यासाठी गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या महागाईच्या काळात सरकारी बँक असणाऱ्या कॅनरा बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा देत एक आनंदाची बातमी दिली आहे. या बातमीनुसार आता बँकेच्या लाखो ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. … Read more

Government Bank : ‘या’ सरकारी बँकेने आणली एक अद्भुत योजना ! आता मिळणार भरघोस नफा ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Government Bank : समाजातील प्रत्येक घटकाला फायदा देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असणाऱ्या इंडियन बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता बँकेने डिजिटल परिवर्तन उपक्रम ‘प्रोजेक्ट वेव्ह’ वर शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड कर्जाची सुरुवात करून ऑफर वाढवली आहे. बँकेने 1.60 लाख रुपयांपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड कर्ज मिळविण्यासाठी आणि 4 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी-ज्वेल कर्जाचा … Read more

Government Bank : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! आजच करा पैशांची व्यवस्था नाहीतर उद्या ..

Government Bank : तुम्ही देखील सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना एक महत्वाची सूचना दिली आहे.  या सूचनेनुसार रविवारी बँकेच्या काही सेवा 4 तासांसाठी ठप्प राहणार आहे. यामुळे ग्राहकांना पैशाची व्यवहार करण्यास अडचणी निर्माण होऊ शकते. रविवारी 24 तास सेवा ठप्प राहणार आहे तुम्हाला … Read more

Special Fixed Deposits : या बँकेत 600 दिवसांसाठी करा फिक्स डिपॉझिट, तुम्हाला मिळेल जबरदस्त व्याज! जाणून घ्या संपूर्ण योजना येथे….

Special Fixed Deposits : पंजाब नॅशनल बँकेने 600 दिवसांसाठी विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. ही योजना 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी तसेच 80 वर्षांच्या अति ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. पंजाब नॅशनल बँक या एफडीवर 7.85 टक्के दराने व्याज देत आहे. या योजनेत दोन कोटी रुपये एकरकमी जमा करता येतील. महागड्या कर्जाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी बॅंकेने … Read more

Government Bank : अर्रर्र .. आता ‘ही’ सरकारी बँक देणार ग्राहकांना दणका! घेतला ‘हा’ मोठा निर्णय; ग्राहकांवर वाढणार EMI बोजा

Government Bank : सरकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने सोमवारी निधी-आधारित कर्ज दर (MCLR) 0.20 टक्क्यांनी वाढवले. कर्जाचा व्याजदर ठरवण्यासाठी बँकांद्वारे MCLR चा वापर बेंचमार्क म्हणून केला जातो. हे पण वाचा :- Central Government : संधी गमावू नका ! तुम्हालाही मिळणार स्वस्तात गॅस सिलिंडर; पटकन ‘या’ योजनेत करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया या … Read more

Government Bank : मोठी बातमी ..! ‘ही’ सरकारी बँक विकली जाणार ; जाणून घ्या संपूर्ण योजना

Big news 'This' government bank will be sold Know the complete plan

Government Bank : सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) विक्रीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. DIPAM सचिव तुहिन कांत पांडे यांनी माहिती दिली आहे की विभाग हेतू पत्रावर (EoI) काम करत आहे आणि लवकरच बँकेच्या खाजगीकरणासाठी (privatization) गुंतवणूकदारांकडून प्रारंभिक बोली आमंत्रित करेल. ते म्हणाले, “आम्ही अनेक दिवसांपासून यावर काम करत आहोत. हा देखील अशा प्रकारचा … Read more

SBI Mudra Loan Apply Form : आता बँक देणार 50 हजार ते 1 लाखापर्यंतचे कर्ज, असा करा अर्ज

SBI Mudra Loan Apply Form : 2015 साली देशातील लघू उद्योजकांसाठी (Small entrepreneurs) केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना (Mudra Loan) सुरु केली आहे. जर तुम्हाला हे कर्ज (Loan) पाहिजे असल्यास तुम्ही कोणत्याही सरकारी बँक(Government Bank), बिगरसरकारी वित्तीय संस्था, ग्रामीण बँका किंवा लहान बँकांमध्ये अर्ज दाखल करु शकता. जर तुमचे SBI बँकेत (SBI Bank) तुमचे खाते … Read more

PM Swanidhi Scheme: मोदी सरकारची ‘गरीबांसाठी’ ही योजना, हमीशिवाय व्यवसायाला मिळत आहे कर्ज! जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर……

PM Swanidhi Scheme: कोरोना (Corona) महामारीच्या काळात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय डबघाईला आला. अशा परिस्थितीत त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. मग अशा लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वानिधी योजना (PM Swanidhi Scheme) नावाची योजना आणली. या अंतर्गत रोजगार (employment) सुरू करण्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते. सरकारने ही … Read more

Share Market Update : ‘या’ सरकारी बँकेने लोकांचे पैसे बुडवताच गुंतवणूकदाराची शेअर विकण्याकडे धाव

Share Market Update : देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक (Government Bank) पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या शेअर्समध्ये (shares) मोठी घसरण झाली आहे. NSE वर दुपारी 2.45 वाजता सार्वजनिक क्षेत्रातील (public sector) या बँकेच्या शेअरमध्ये 13.14% ची घसरण नोंदवली गेली आहे. तर कंपनीचे शेअर्स 28.85 रुपयांपर्यंत घसरले आहेत. वास्तविक, पीएनबी स्टॉकमधील ही घसरण तिमाही निकालानंतर … Read more