सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय ! राज्यसभेतून समोर आली मोठी अपडेट
Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्यसभेतून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पती-पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असतील तर त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या पती-पत्नी कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून दिलासादायक धोरण राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या धोरणाचा फायदा म्हणून अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या … Read more