.……तर भारतीय कर्मचाऱ्यांना मिळणार सहा महिन्यांची फुलपगारी सुट्टी ! कारण काय ?
Government Employee News : कर्मचाऱ्यांच्या हितासाठी देशात लवकरच एक महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो असे चित्र आज लोकसभेतून समोर आले आहे. देशात लवकरच एक नवा कायदा अस्तित्वात येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर केली आहेत. जर लोकसभेत आणि राज्यसभेचे या विधेयकांना बहुमत मिळाले तर येत्या काळात या … Read more