बारा आमदारांच्या त्या यादीसंबंधी शिंदे सरकारचा हा निर्णय

Maharashtra News:गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या बारा आमदारांच्या यादीसंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित असलेली ही याची सरकारने मागे घेतली आहे. आता सुधारित यादी दिली जाणार आहे. त्यामुळे या बारा जागांवर शिंदे गट व भाजप समर्थकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव … Read more

थोरातांची वेगळी प्रतिक्रिया, म्हणाले मुंबईत येणारा प्रत्येक जण..

Maharashtra News:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईसंबंधीच्या वक्तव्यावरून राज्यभर रान पेटले आहे. मराठी माणसाचा अपमान, मराठी अस्मिता वगैरे मुद्दे उपस्थित करून प्रादेशिक पक्षांकडून राज्यपालांवर जोरदार टीका सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मात्र थोडी वेगळी भूमिका मांडली आहे. ‘कोणताही माणूस मुंबईत आला की तो महाराष्ट्रीयन होऊन जातो. त्यामुळे प्रांतवाद उपस्थित केला जाऊ नये,’ असे … Read more

शिंदे-फडणवीसांनी हात झटकले, राज्यपाल एकाकी

Maharashtra News:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आतापर्यंतच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोयीस्कर मौन पाळणाऱ्या भाजपने यावेळी मात्र पक्षाला त्यांच्यापासून वेगळे केले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होऊ, नये या शक्यतेमुळे भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हात झटकले आहेत. त्यामुळे यावेळी राज्यपाल एकाकी पडल्याचे दिसून आले. गुजराती आणि राजस्थानी लोकांना वेगळे केले तर मुंबई आर्थिक … Read more

ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश, म्हणजे ते पत्र…

Maharashtra news : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आज सकाळीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. काल रात्री अशाच अशायचे एक पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले होते. … Read more

राज्यपाल झाले सक्रीय, सरकारकडून मागविला हा तपशील

Maharashtra Politics : कोरोनातून बरे होऊ राजभवनावर परतलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा सक्रीय झाले आहेत. आमदार प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र पाठविले आहे. राजकीय अस्थिरतेच्या काळात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती राजभवनातून मागविण्यात आली आहे.राजभवन सचिवालयाने राज्य सरकारला २२ ते २४ जून या काळात मंजूर केलेल्या फायली आणि प्रस्तावांचा … Read more

बिग ब्रेकिंग : अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक बातमी !

Maharashtra news : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटक करून याची माहिती दिली आहे.त्यांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला … Read more

सत्तानाट्या रंगात आलेले असतानाच राज्यपाल कोश्यारी यांच्यासंबंधी काळजी वाढविणारी बातमी

Maharashtra news : शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात सत्ता नाट्य रंगात आले आहे. अशावेळी सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा राजभवनाकडे लागल्या आहेत. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही सुरू झाले आहेत. अशात राजभवानावरून चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यपाल … Read more

शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत राज्यपालांकडून प्रतिक्रिया; म्हणाले, या घटनेला कोणीही…

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर (Bjp) हल्लाबोल केला आहे, तसेच या घटनेनंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या … Read more

म्हणून ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांचं राज्यपालांकडून कौतूक

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra news :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीचं सरकार यांच्यातील संबंधी ताणलेले असले तरी राज्यपालांनी एका कारणासाठी ठाकरे सरकारमधील अधिकाऱ्यांचं कौतूक केलं आहे. एवढंच नव्हे तर या प्रशंसा पत्राची त्या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक सेवापुस्तिकेत नोंद घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राजभवन येथील दरबार सभागृहाच्या अंतर्गत सजावट व सुशोभिकरणाचं काम … Read more

“नको तिथं बोटं घालायची सवय, तुमचं अजून झालं नाही, तेव्हा व्हायची लग्न”… राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंचा टोला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी भाष्य करत जोरदार टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी … Read more

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला असून याप्रकरणी सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. नेमके काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी? :- … Read more

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुणे दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी धक्काबुक्की झाली होती. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. या धक्काबुक्कीत सोमय्या हे जखमी देखील झाले होते. दरम्यान या घडामोडीनंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. आज ते पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन, पुणे महानगरपालिका आणि … Read more

राज्यपालांच्या दौऱ्यात झाला अचानक बदल!

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  राज्यपाल कोश्यारी हे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मात्र ऐनवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अहमदनगर दौऱ्यात बदल करण्यात आला. शनिशिंगणापूर ऐवजी अगोदर शिर्डी दौरा त्यांनी केला आहे. त्यानंतर ते शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. राज्यपालांच्या दौऱ्यानिमीत्त पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचा शनीशिंगणापूर दौरा … Read more