यंदा हरभरा लागवड करणार आहात का ? मग हरभऱ्याच्या ‘या’ सुधारित जातींची अवश्य लागवड करा

Gram Farming

Gram Farming : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. भात, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांची येत्या काही दिवसांनी हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भात अर्थातच धान पिकाची देखील पूर्व विदर्भात आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय इतरही अन्य पिकांची खरीप हंगामात … Read more

Harbhara Lagwad : राज्यातील हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ; ‘ही’ फवारणी करून मिळवा नियंत्रण, नाहीतर….

harbhara lagwad

Harbhara Lagwad : राज्यातील शेतकरी बांधव सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात आपल्याकडे गहू, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी हंगामातील वेळेवर पेरणी केलेले हरभरा पिक घाटे लागण्याचे अवस्थेत आहे. काही ठिकाणी हरभरा पेरणी उशिरा झाली असल्याने त्या ठिकाणी हरभरा पिक हे कळ्या आणि फुले … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! हरभऱ्याचे नवीन वाण विकसित ; पिकाची यंत्राने करता येणार कापणी, घाटेअळी आणि मररोगास प्रतिकारक

harbhara lagwad

Gram New Variety : शेतीमध्ये काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता आधुनिक यंत्रांचा वापर शेतीमध्ये वाढला आहे. खरं पाहता मजूरटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. मात्र असे असले तरी आता यंत्रांचा वापर करायचा म्हटलं म्हणजे पिकांच्या जाती देखील तेवढ्या सक्षम पाहिजे. म्हणजे जर … Read more

हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी प्रभावित; बारदानाचा तुटवडा असल्याने हरभरा खरेदीमध्ये येतं आहेत अडचणी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news :- शासनाने शेतकरी बांधवांना शेतमालाची विक्री हमीभावात करता यावी यासाठी हमीभाव केंद्रांची (Guarantee Centers) उभारणी केली आहे. सध्या रब्बी हंगामातील (Rabbi Season) हरभरा हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी नेला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) हरभरा उत्पादक शेतकरी (Farmers producing gram) देखील हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्राकडे वळले आहेत. मात्र … Read more