Gunaratna Sadavarte : ब्रेकिंग! गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही..

Gunaratna Sadavarte  : सतत चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. याबाबत सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. यामुळे आता बार कौन्सिलने त्यांची सनद २ वर्षांसाठी रद्द केली आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. बार कौन्सिलने पुढील २ वर्षांसाठी … Read more

पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचे असेही ‘दिवाळी गिफ्ट’

Maharashtra News:गेल्यावर्षीच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप केला होता. प्रदीर्घ काळ चाललेला हा संप पुढे चिघळत गेला. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ११८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा … Read more

Gunaratna Sadavarte : भोंग्यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज, सदावर्तेंची भोंग्याच्या आंदोलनात उडी?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल केला जात आहे. नुकतेच मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत अल्टिमेटम दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या … Read more

“याद करो वो दिन, मुख्यमंत्री ठाकरेंकडून आणीबाणीसारखी वागणून अपेक्षित नाही”

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्या नंतर अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांची १८ दिवसानानंतर आर्थर रोड कारागृहातून सुटका (arther road jail) करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, 1857 पासून जो संघर्ष देशाच्या इतिहासाचा हिस्सा आहे, … Read more

शरद पवार कायद्याचा मिसयूज करताहेत, हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत; जयश्री पाटील आक्रमक

मुंबई : काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनानंतर कोर्टाने वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (St Worker Protest) भडकवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आज कोर्टाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील … Read more