निमगाव केतकीच्या शेतकऱ्याने 3 एकरमध्ये तैवान पिंक पेरूचे घेतले 30 लाखाचे उत्पन्न! पहिल्याच उत्पादनात एकरी 25 टन उत्पादन

farmer success story

कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यामध्ये शेतकऱ्यांचा आता हातखंडा झाला असून याकरिता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. कारण शेतकरी आता शेती क्षेत्रामध्ये जे जे काही तंत्रज्ञान आलेले आहे त्याचा कौशल्याने वापर करत असून त्यामुळे कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे. शेतीमध्ये आधुनिकतेचे वारे व्हायला लागल्यापासून परंपरागत … Read more

फळबागा लावणे झाले आता सोपे! ‘या’ 16 फळ पिकांना मिळेल जास्तीचे अनुदान, वाचा कोणत्या फळपिकाला मिळेल प्रति हेक्टरी किती अनुदान?

subsidy for orchred planting

शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. अशा अनुदान स्वरूपात करण्यात आलेल्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेती संबंधित अनेक बाबी पूर्ण करण्यासाठी खूप मोठा आर्थिक आधार मिळत असतो. प्रत्येक योजनेचा विचार केला तर यासाठीच्या काही … Read more

या ठिकाणी आहे भारतातील सर्वात मोठी शेती! 400 एकर क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे विविध फळपिकांची लागवड, वाचा माहिती

orchred planting

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धती विकसित झाल्यामुळे आता शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी यशस्वी ठरले आहेत. यामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर, वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून अगदी औद्योगिक क्षेत्राप्रमाणे आता शेतीचे मॅनेजमेंट शेतकरी … Read more