शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! हरभऱ्याचा नवीन वाण विकसित, परभणी कृषी विद्यापीठाची कामगिरी
Harbhra Lagwad : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने हरभऱ्याचा एक नवीन वाण विकसित केला आहे. हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारशीत करण्यात आला असून नुकतेच या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला आहे. खरे तर सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी सुरु झाली आहे. हरभरा पिकाबाबत बोलायचं झालं तर हरभऱ्याची … Read more