काँग्रेसला मोठा धक्का ! निवडणुकीपूर्वीच हार्दिक पटेल यांनी दिला पदाचा राजीनामा

नवी दिल्ली : पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा फटका बसला आहे. कारण गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly elections) पटेल यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी तोट्याचा ठरणार आहे. याबाबत हार्दिकने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी … Read more

गुजरातच्या दोन लोकांकडून देशाची दिशाभूल – पटेल

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  गुजरात मधील दोन लोकांनी गुजरात मॉडेलच्या नावावर देशाची दिशाभूल करीत आहेत. आपल्याला नगर पंचायत आपल्या विचाराची असेल तर लवकरच देशही आपल्या विचाराचे होईल.(Hardik Patel)  एका नवनिर्माणाच्या स्वप्नाची सुरुवात या मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन होईल, असे प्रतिपादन गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केले. कर्जत नगरपंचायत … Read more

सध्या इडीची किंमत शेतकऱ्याच्या खिशातील बिडीपेक्षा कमी : मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सध्या इडीची किंमत आमच्या शेतकऱ्याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.(Minister Dhananjay Munde)  पुढे ते म्हणाले की, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले. आगामी … Read more

काँग्रेस नेते हार्दिक पटेल आज कर्जतमध्ये…मतदारांना संबोधित करणार

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- आज कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणूक सध्या चर्चेत आहे. राज्य तसेच देश पातळीवरील मोठे राजकीय नेते नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे येत … Read more