Maharashtra Politics : इकडे मुश्रीफ सत्तेत आले आणि तिकडे…
Maharashtra Politics : कोल्हापूरच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित फसवणूक प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित कारवाईची टांगती तलवार असलेल्या विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना तूर्तास दिलासा मिळाला. न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती आर. एम. लड्डा यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी २२ ऑगस्टला निश्चित करताना तपास अधिकाऱ्याला तपासाच्या अहवालासह हजर राहण्याचे निर्देश दिले. पोलिसांनंतर ईडीचा … Read more

