शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! पंजाबरावांनी जारी केला नवा हवामान अंदाज, पावसाबाबत दिली ‘ही’ मोठी माहिती

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. या चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदीच मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडू, कर्नाटक, पुदुचेरीसारख्या राज्यांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला. याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळाला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान … Read more

ब्रेकिंग ! हवामान पुन्हा बिघडलं, ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाचे सत्र सुरु होणार, वाचा सविस्तर

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : महाराष्ट्रात पावसाळी वातावरणामुळे यंदा थंडीला उशिराने सुरुवात झाली. पण आता दिवाळीनंतर राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सकाळी सकाळी बोचरी थंडीचा अनुभव येतोय. अशातच आता राज्याच्या हवामानाचे तालरंग बदलणार असे बोलले जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 14 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाला … Read more

ऐन थंडीत पावसाच्या धारा ! पुढील 4 दिवस ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवा अंदाज काय सांगतो ?

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : 12 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू होणार असा नवा कोरा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून समोर आला आहे. खरे तर, सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील थंडीची चाहूल लागलीये. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान कमी झाले असून यामुळे सकाळी-सकाळी गारठा जाणवत आहे. अजूनही … Read more

पुढील 5 दिवस महाराष्ट्राचे हवामान कसे राहणार ? पाऊस पडणार की उघडीप राहणार ? वाचा…

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : भारतीय हवामान खात्याने दीपोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार अंदाज दिला होता. यानुसार दिवाळीच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. दिवाळीत राज्यातील काही भागात अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला. मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे आहे. राज्यात मागील ३ दिवसांपासून पावसाने उघडीप दिलीये. दरम्यान, पुढील ५ … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 12 जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, हवामान खात्याचा अंदाज

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : राज्यातून मान्सून परतल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागली. मान्सूनोत्तर पावसामुळे मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. राज्याचे कमाल तापमान हे दररोज बदलत आहे. अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 34° c पेक्षा अधिक नमूद … Read more

हवामान पुन्हा बिघडलं ; आज अन उद्या राज्यात जोरदार पाऊस होणार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार ? वाचा

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : मान्सून परतल्यानंतर महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला. मान्सूनोत्तर पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने रब्बी हंगामातील पीक पेरणीला वेग आलाय. अशातच गेल्या दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बिघाड पाहायला मिळतोय. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी … Read more

ब्रेकिंग : आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ 21 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट जारी

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : सध्या भारतात दीपोत्सवाचा मोठा सण साजरा होत आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. दरम्यान या दिवाळीच्या सणाला वरून राजाची हजेरी पाहायला मिळणार असा अंदाज आता समोर येत आहे. यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करावी लागणार असे भारतीय हवामान खात्याने आपल्या … Read more

हवामानात अचानक मोठा बदल! या तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान तज्ञांची मोठी माहिती

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे राज्यात शेतीकामांना चांगला वेग आला आहे. रब्बी हंगामाच्या पिक पेरणीला देखील गती मिळाली आहे. किंबहुना अनेक भागात पिकाची पेरणी पूर्ण झाली असून आता थंडीची चाहूल … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ! या तारखेला राज्यातील पाऊस गायब होणार, हवामान तज्ञांचा अंदाज चिंता वाढवतोय

Havaman Andaj

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून हद्द बाहेर झाला असल्याची घोषणा केल्या काही दिवसांपूर्वी केली. मात्र मान्सून परतल्यानंतर राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. अचानक महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा समवेतच … Read more

हवामानात मोठा बदल, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका बसणार, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार सावट

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून परतला असल्याची मोठी घोषणा नुकतीच केली आहे. मात्र मान्सून परतला असला तरी देखील महाराष्ट्रात पावसाचे सावट कायमच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. … Read more

एक-दोन नाही तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ! परतीचा पाऊस महाराष्ट्राला चांगलाच झोडपणार, कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ?

Havaman Andaj

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे परतीच्या पावसा संदर्भात. खरे तर सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे. काल रात्री राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली असून आजही महाराष्ट्रातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये … Read more

प्रतीक्षा संपली ! आजपासून सुरू होणार परतीचा पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याची सांगता होणार आहे. यामुळे साऱ्यांचे लक्ष लागले आहे ते मान्सूनच्या परतीच्या प्रवासाकडे. खरंतर राज्यात सप्टेंबरची सुरुवात जोरदार पावसाने झाली होती. एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस झाला होता. काही ठिकाणी पूरस्थिती तयार झाली होती. अवघ्या दोन-तीन दिवसाच्या काळातच राज्यात पावसाने दाणाफान उडवली होती. … Read more

गणपती विसर्जनालाही पाऊस हजेरी लावणार, ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

Havaman Andaj

Havaman Andaj : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झालाय. परंतु आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार अशी बातमी हवामान खात्याकडून समोर आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अजूनही कायमच आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. … Read more

हवामान अंदाज : आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : आज आणि उद्या महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार याबाबत हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या हवामानाचा अंदाजात सविस्तर डिटेल देण्यात आली आहे. खरंतर भारतीय हवामान खात्याने सप्टेंबरच्या दीर्घकालीन हवामान अंदाजात … Read more

4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा नवीन अंदाज जाहीर

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : गेल्या ऑगस्ट महिन्याची सुरुवात जशी दमदार पावसाने झाली होती तशीच सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस झाला. काही भागांमध्ये अक्षरशः अतिवृष्टी समान पाऊस झाला. एक आणि दोन सप्टेंबरला राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. मराठवाडा, … Read more

उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती. मात्र ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आणि पावसाने पुन्हा एकदा गेअर टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला असून यामुळे काही ठिकाणी पुन्हा एकदा पूरस्थिती … Read more