HDFC Bank Dividend : HDFC बँक गुंतवणूकदारांना करणार मालामाल ! मिळणार 1900% पैसे…

HDFC Bank Dividend : शेअर बाजारात अनेकजण गुंतवणूक करता असतात. जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण HDFC बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, खाजगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेने शनिवारी आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति इक्विटी शेअर 19 रुपये म्हणजेच 1900 टक्के लाभांश जाहीर केला आहे. याचा … Read more