HDFC बँकेकडून 20 वर्षांसाठी 30 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा मासिक पगार किती असायला हवा ?
HDFC Home Loan : एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक. रिझर्व बँकेने एचडीएफसी ला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत सुद्धा ठेवलेले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आरबीआयच्या सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या तीन बँकांचा समावेश आहे. यामुळे या तिन्ही बँकांकडून गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या … Read more