HDFC बँकेने दिला ग्राहकांना दणका ! केली ‘ही’ मोठी घोषणा ; आता ..
HDFC Rate Hike: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (repo rate) वाढ केल्यानंतर, आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील वित्तपुरवठादार HDFC ने कर्जदरात वाढ केली आहे. महागाई रोखण्यासाठी बेंचमार्क व्याजदरात वाढ केल्यानंतर वित्तीय संस्थेने केलेली ही पहिलीच दरवाढ आहे. HDFC लिमिटेडने शुक्रवारी आपल्या कर्जदरात 50 आधार अंकांची वाढ केली. यामुळे HDFC हाऊसिंग लोनचा EMI वाढेल. देशातील सर्वात मोठ्या हाऊसिंग … Read more