उन्हाच्या तडाख्यामुळे कलिंगड, खरबूज आणि मोसंबी फळांची मागणी वाढली, दरांमधेही झाली वाढ

Ahilyanagar News: अहिल्यानगर- सुपा परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना, थंड आणि रसदार फळांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. कलिंगड, खरबूज, द्राक्षे, संत्री आणि मोसंबी यांसारख्या फळांना बाजारात मोठी मागणी आहे, ज्यामुळे त्यांच्या दरातही वाढ झाली आहे. ही फळे शरीराला थंडावा, पाणी आणि आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात, ज्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळतो आणि थकवा कमी होतो. … Read more

Walnut Reduces Ageing Signs : वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ ड्राय फ्रुटचा समावेश, सुरकुत्याच्या समस्येपासून लगेच होईल सुटका…

Walnut Reduces Ageing Signs

Walnut Reduces Ageing Signs : सर्व ड्राय फ्रूट्समध्ये अक्रोडला ऊर्जेचे पॉवरहाऊस मानले जाते. अक्रोडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे तुम्हाला ताकतवर बवण्याचे काम करतात. याच्या सेवनाने सेवनाने जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाची समस्या कमी होण्यास मदत होते. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की अक्रोडच्या सेवनाने त्वचेच्या वृद्धत्वाची लक्षणे जसे की बारीक रेषा आणि सुरकुत्या … Read more

Weight Gain Tips : पनीर की अंडी? वजन वाढवण्यासाठी काय अधिक फायदेशीर, वाचा…

Weight Gain Tips

Weight Gain Tips : अनेकदा आपण ऐकले असेल, वजन वाढवण्यासाठी काही लोकं आहारात पनीर तर काही लोक अंड्यांचा समावेश करतात. पण या दोन्ही मध्ये वजन वाढवण्यासाठी काय अधिक फायदेशीर आहे हे अनेकांना माहिती नसते, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला वजन वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे तसेच त्याचे फायदे काय आहेत हे सांगणार आहोत. खरं तर … Read more

Health Benefits : रोजच्या जेवणात घ्या एक चमचा तुप, होतील अनेक आरोग्य फायदे!

Health Benefits

Health Benefits : आपण प्रत्येकाने ऐकले असेल तूप आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. तुपामध्ये हेल्दी फॅट आढळते जे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. शरीराला शक्ती देण्यासोबतच तुपाचे सेवन अनेक आजारांपासून संरक्षण करते. तुपाच्या सेवनाने तुमची पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय ते त्वचेसाठी फायदेशीर आहे. खरं तर तुपामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात … Read more

Dark Chocolate Benefits : डार्क चॉकलेट आरोग्यासाठी वरदान, वाचा चमत्कारिक फायदे!

Dark Chocolate Benefits

Dark Chocolate Benefits : डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध आहे. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे डार्क चॉकलेट तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. आजच्या या लेखात आपण डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर … Read more

Milk At Night : रात्री दूध पिणे आरोग्यासाठी आहे हानिकारक, आजच ही सवय सोडा…

Milk At Night

Milk At Night : दूध आपल्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि खनिजे आढळतात, जे शरीराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये कॅल्शियमचे देखील प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचवेळी, प्रथिने रक्त निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. दूध पिणे फायदेशीर असले तरी देखील ते योग्य वेळी पिले तर ते फायदेशीर मानले जाते. अनेक … Read more

Sunflower Seeds Benefits : सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी आहेत वरदान, रोजच्या आहारात करा समावेश…

Sunflower Seeds Benefits

Sunflower Seeds Benefits : सूर्यफुल दिसायला खूप सुदर असते, हे फुल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, फक्त सुर्यफूलच नव्हे तर त्याच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम, प्रथिने, मँगनीज, जस्त, लोह, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी 6 आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील … Read more

Matka Water Benefits : माठातील पाणी कसं थंड होतं?, जाणून घ्या यामध्ये काय आहे खास…

Matka Water Benefits

Matka Water Benefits : देशभरात उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये हलक्या पावसामुळे नागरिकांना काही क्षणांसाठी दिलासा मिळाला आहे. पण तरी देखील उष्णतेचा प्रभाव कमी झालेला नाही. उन्हाळ्याच्या हंगामात, बहुतेक लोक थंड पाण्याचा आनंद घेतात, कारण यामुळे शरीर थंड राहते. बहुतेक लोक फ्रिजमधले पाणी पिण्याऐवजी मटक्यातले पाणी पिणे पसंत करतात. कारण फ्रिज मधील पाण्यापेक्षा … Read more

Coffee Side Effects : तुम्हालाही कॉफी पिण्याची सवय असेल तर आजच व्हा सावध, अन्यथा…

Coffee Side Effects

Coffee Side Effects : कॉफी आज आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामातून ब्रेक असो, लोकांना कॉफी प्यायला आवडते कारण ते तुम्हाला झटपट ऊर्जा देते, आणि कामाला चालना मिळते. याशिवाय, ते प्यायल्यानंतर, व्यक्तीला उत्साही आणि प्रसन्न वाटते. अनेक वेळा आपण जास्त काम किंवा थकवा दूर करण्यासाठी कॉफी पितो, परंतु कॉफी जास्त … Read more

Coconut Water : जास्त नारळ पाणी पित असाल तर आजच व्हा सावध, बिघडू शकते आरोग्य…

Coconut Water

Coconut Water : उन्हाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या काळात आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे उन्हाळ्यात हलक्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही देखील एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, अधिक द्रवपदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत अनेकांना नारळ पाणीही प्यायला आवडते. काही लोकांसाठी, नारळ पाणी त्यांच्या रोजच्या आहाराचा … Read more

Peanut Butter : ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये पीनट बटरचे सेवन; बिघडू शकते आरोग्य…

Peanut Butter

Peanut Butter : पीनट बटर हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. हे शेंगदाण्यापासून बनवले जाते, म्हणून त्याला पीनट बटर असे म्हणतात. पीनट बटर जगभरात खूप लोकप्रिय आहे. बहुतेक लोक नाश्त्यात पीनट बटरचे सेवन करतात. विशेषत: जे लोक व्यायाम करतात, ते प्रोटीनसाठी आहारात पीनट बटरचा समावेश करतात. त्याचवेळी, अनेक लोक पीनट बटर चवीला चांगले असल्याने खातात. … Read more

Buttermilk Health Benefits : उन्हाळ्यात आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ताक, रोजच्या आहाराचा बनवा भाग!

Buttermilk Health Benefits

Buttermilk Health Benefits : देशभरात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. अशातच वाढत्या उन्हाच्या प्रभावामुळे स्वतःला निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हंटले जाते नियमित ताक प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच अनेकआश्चर्यकारक फायदे देखील होतात. उन्हाळ्यात एक ग्लास ताक प्यायल्याने ताजेतवाने वाटते. उन्हाळ्यात ताक हा आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला … Read more

Health Benefits of Dark Chocolate : खरंच डार्क चॉकलेट खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते का?, वाचा…

Health Benefits of Dark Chocolate

Health Benefits of Dark Chocolate : सध्या खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढला आहे, खरं तर जास्त तळलेले आणि फॅटी फूड खाल्ल्याने तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. दीर्घकाळ उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोकाही काही पटींनी वाढतो. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल तयार होतात – एक म्हणजे उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) ज्याला … Read more

Health Benefits Of Carrots : गाजर आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?, जाणून घ्या…

Health Benefits Of Carrots

Health Benefits Of Carrots : गाजर शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. म्हणूनच डॉक्टर देखील याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. गाजरात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात. गाजरांमध्ये व्हिटॅमिन (A, C, E), पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबर सारखे पोषक घटक असतात, जे शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. आजच्या … Read more

Sugarcane juice : हिवाळ्यात उसाचा रस पिणे चांगले आहे का? वाचा…

Sugarcane juice

Sugarcane juice : उसाचा रस पिणे कोणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडतो, उसाचा रस केवळ चवीलाच चांगला नाही तर आरोग्यासाठीही तो खूप चांगला मानला जातो. खरंतर उसाचा रस उन्हाळयात जास्त पिला जातो, पण थंडीत देखील याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते, अशातच बहुतेकांना प्रश्न पडतो उसाचा रस थंडीत पिणे योग्य आहे का? तर आजच्या या लेखात … Read more

Cycling Benefits : दररोज सायकल चालवण्याचे चमत्कारिक फायदे जाणून घ्या…

Cycling Benefits

Cycling Benefits : व्यस्त जीवनात, लोकांना शारीरिक हालचाली करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशास्थितीत लोकांना शरीराशी संबंधित अनेक आजार होऊ लागतात. लहान वयातच लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी दिवसभरातील अर्धा तास स्वतःसाठी काढणे फार गरजेचे आहे. शारीरिक हालचाली केल्याने केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते. तंदुरुस्त राहण्यासाठी … Read more

Morning Walk : थंडीत आजारी पडण्याची भीती वाटते का? मॉर्निंग वॉकला जाताना फॉलो करा ‘या’ टिप्स !

Morning Walk

Morning Walk : शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी रोज मॉर्निंग वॉक करणे फार महत्त्वाचे आहे. मॉर्निंग वॉकमुळे तणाव तर कमी होतोच शिवाय अनेक आजार देखील दूर होतात. मॉर्निंग वॉक प्रत्येक वयोगटातील व्यक्ती करू शकते. लोक सकाळी किंवा संध्याकाळी त्यांच्या वेळेनुसार चालतात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात मॉर्निंग वॉक घेणे थोडे अवघड जाते कारण हिवाळ्यात चालताना आजारी पडण्याची … Read more

Cinnamon Tea In Winter : थंडीत रिकाम्या पोटी प्या दालचिनीचा चहा, अनेक आरोग्य समस्या होतील दूर…

Health Benefits Of Cinnamon Tea In Winter

Health Benefits Of Cinnamon Tea In Winter : हिवाळा सुरू होताच, बरेच लोक आजारी पडतात. या मोसमात सर्दी खोकला यांसारख्या समस्या सामान्य आहेत. म्हणूनच या मोसमात अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि आपण कमी आजारी पडू. विशेषत: या दिवसांमध्ये चहा पिण्याचे प्रमाण वाढते. याचे कारण असे की बहुतेक लोक … Read more