Health Tips: उत्तम आरोग्य करिता दही चांगले की ताक? वाचा आयुर्वेद काय म्हणते?

health benifit to curd

Health Tips:- उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहाराची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. हे आहारामध्ये प्रत्येक व्यक्ती पोळी भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, हिरवा भाजीपाला तसेच मटन, मासे यासारख्या मांसाहारी पदार्थांचा समावेश करतात. कारण शरीराच्या सुदृढ आरोग्या करिता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पोषक घटकांची आवश्यकता असते व अशा आहाराच्या माध्यमातून हे पोषक घटक आपल्याला मिळत असतात. या सोबतच आपण … Read more

Home Gardening Tips: मनी प्लांटचा वेल घरी लावल्याने पैशांची अडचण होते कमी? मिळतात हे सर्वाधिक फायदे! वाचा या वेलीची ए टू झेड माहिती

money plant

Home Gardening Tips:- घरामध्ये किंवा घराच्या बगीच्यात आपण वेगळ्या प्रकारच्या सजावटीचे आणि आकर्षक असणारे फुलझाडे लावतो. यापुढे झाडांमध्ये अनेक प्रकारच्या वेलींचा देखील समावेश असतो. घराची शोभा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि घरामध्ये उत्साहवर्धक आणि प्रसन्न वातावरण राहण्याच्या दृष्टिकोनातून अशा लावलेल्या झाडांचे किंवा वेलीचे खूप मोठे सकारात्मक परिणाम दिसून येतात. बऱ्याचदा आपण घराच्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीवर देखील कुंड्यामध्ये … Read more

Bone Health Tips: चपाती कशाला खातात त्या ऐवजी खा ‘या’ भाकरी! हाडे राहतील मजबूत आणि दणकट, वाचा संपूर्ण माहिती

health benifit of bajra bhakris

Bone Health Tips:- सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार खूप गरजेचा आहे. त्यासोबतच तुमचा दैनंदिन रुटीन कसा आहे याचा देखील खूप मोठा प्रभाव हा तुमचा शारीरिक आरोग्यावर होत असतो. सध्याची जीवनशैली पाहिली तर अत्यंत धावपळ आणि ताणतणावाची झाली असल्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विपरीत … Read more

Types Of Basils: ‘हे’ आहेत तुळशीचे वेगवेगळे प्रकार! प्रत्येक प्रकाराचे आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व, वाचा संपूर्ण माहिती

basil plant

Types Of Basils:- आयुर्वेदामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक वनस्पतींना खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये अशा वनस्पतींना खूप महत्त्व असते व अनेक आजारांवर अशा वनस्पतींचा खूप मोठा फायदा होत असतो. जर आपण औषधी वनस्पतींचा प्रामुख्याने विचार केला तर यामध्ये आपल्याला सगळ्यात जवळची ओळखीची वनस्पती म्हणजे तुळस ही होय. ग्रामीण भागामध्ये पाहिले तर साधारणपणे प्रत्येक घरासमोर तुळशी … Read more

Adulteration In jaggery: गुळाच्या रंगावरून ओळखू शकता तुम्ही गुळातील भेसळ! वाचा कोणत्या रंगाचा गूळ असतो भेसळयुक्त?

adultration in jaagary

Adulteration In jaggery:- अन्नपदार्थांमधील भेसळ हा एक ज्वलंत प्रश्न असून फार मोठी गंभीर समस्या आहे. कारण विविध खाद्यपदार्थ किंवा अन्नपदार्थांमधील भेसळ याचा संबंध थेट मानवी आरोग्याशी येत असल्यामुळे याची गंभीरता खूप आहे. भेसळीचा विचार केला तर प्रामुख्याने दुधात केली जाणारी भेसळ ही खूप मोठ्या प्रमाणावर असून  दुग्धजन्य पदार्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भेसळ केले जात असल्याचे … Read more

काय म्हणता! कुत्रा पाळल्यामुळे आरोग्याला मिळतात फायदे! हे आजार राहतात दूर, वाचा माहिती

health benifit from pets

मनुष्याला अनेक प्राणी पाळण्याची फार पूर्वापार सवय आहे. शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी गाय, म्हशी तसेच बैल इत्यादी पाळीव प्राणी पाळतात व अशा प्राण्यांशी खूप माणुसकी आणि आपलेपणाचे भावना शेतकऱ्यांमध्ये असते. असे प्राणी शेतकऱ्यांना त्यांच्या घरातील कौटुंबिक सदस्य प्रमाणेच वाटतात. यासोबतच अनेक जण मग ते शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती यातील बऱ्याच जणांना  … Read more

बटाटा शेतीतून कमवायचे असतील लाखो रुपये तर करा पिंक बटाट्याची लागवड! शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा?

pink potato cutlivation

कृषी क्षेत्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राचा विकास झाला असून याकरिता आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती विषयी बदललेल्या दृष्टिकोन या गोष्टी कारणीभूत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कृषी क्षेत्राचा विकास झाला आहे हे म्हणत असताना आपण  थेट शेतीची पूर्व मशागतीपासून ते पीक काढणी पर्यंतचा जो काही कालावधी असतो यामध्ये सर्व बाबी या … Read more

गाढविणीचे दूध मिळते 2 हजार रुपये लिटर! काय आहेत या दुधाचे फायदे? आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे का?

donkeys milk

दुधाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येते गाय, म्हैस आणि शेळ्या होय. परंतु यामध्ये गाढविणीचे दूध आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असते किंवा त्या दुधाला विकत घ्यायचे म्हटले म्हणजे आपल्याला प्रति लिटरला दोन हजार रुपये द्यायला लागतात असं जर कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही.सध्या सर्दी आणि खोकला तसेच किडनीचा आजार बरा होतो असा दावा … Read more