‘एमआयएम’च्या प्रस्तावावर भाजप-शिवसेनेची सडेतोड प्रतिक्रिया
अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra Politics :- महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शिवसेना व भाजपनेही यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, ’जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि … Read more
