ब्लड कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला ! संशोधनात आ. थोरातांच्या जावयाची मोठी भूमिका
ब्लड कॅन्सर हा गंभीर आजारांपैकी एक आजार. यावर उपचार पद्धती शोधण्यासाठी विविध संशोधने सुरु आहे. अनेक ठिकाणी विविध प्रयोग केले जात आहेत. आता आयआयटी मुंबईने ब्लड कॅन्सरवरच्या उपचारासाठी जनुकीय उपचार पद्धती विकसित केली आहे. भारतात प्रथमच ही उपचार पद्धती विकसित करण्यात यश आलं आहे. आता या उपचार पद्धतीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने देखील मान्यता … Read more