Shashikant Pawar : मोठी बातमी! अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन
Shashikant Pawar : मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन झाले. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने त्यांची धडपड सुरू होती. कोकणातून परत येत असताना संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळे समाजाचे … Read more