निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्याला धोका? आमदार ओगलेंचा इशारा!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी निळवंडे धरणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर परिणाम होऊ नये, अशी ठाम मागणी केली आहे. गोदावरी उजवा तट कालव्यावरील वितरिका क्रमांक २० च्या सुमारे ४ कोटी रुपये खर्चाच्या विशेष दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार ओगले यांच्या उपस्थितीत गोंडेगाव (ता. … Read more

निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्यावर येणार गदा? पाणी वाचवण्यासाठी आमदार ओगले उतरले मैदानात

Ahilyanagar News : श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर निळवंडे धरणामुळे कोणताही परिणाम होऊ नये, अशी ठाम मागणी आमदार हेमंत ओगले यांनी नुकतीच केली. गोदावरी उजव्या कालव्यावरील वितरिकेच्या चार कोटी रुपये खर्चाच्या विशेष दुरुस्ती कामाला गोंडेगाव येथे सुरुवात झाली, त्या वेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर आमदार ओगले यांनी ही मागणी मांडली. श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांसाठी … Read more

अखेर समोर आल सत्य ! काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘या’ भीतीपोटी केला भाजपमध्ये प्रवेश

श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडला आहे. काँग्रेसचे १० ते १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रभागात काँग्रेसला मिळालेली पिछाडी आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्याची खात्री यामुळे हे पक्षांतर घडल्याची चर्चा आहे. माजी नगराध्यक्षांसह अनेक दिग्गजांनी भाजपची वाट धरल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात … Read more