पत्नीच्या नावाने घर खरेदी केले तर त्या घराचा खरा मालक कोण असेल ? हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
Property Rights : आजच्या या आधुनिक काळात कौटुंबिक मालमत्तेच्या बाबतीत महिलांना अनेक कायदेशीर हक्क देण्यात आले आहेत. स्त्री पुरुष समानतेला चालना देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पुरुषांप्रमाणेच स्त्रीया देखील समाजाच्या विकासाला नवीन दिशा देण्याचे काम करतात आणि यामुळे पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना देखील मालमत्तेत समान कायदेशीर हक्क देण्यात आले आहेत. भारतात आई वडिलांच्या संपत्तीत मुलांना आणि … Read more