Sanjay Raut : “दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदुक चालवत नाही, आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात”
मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्याचे वक्तव्य महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच हिंदुत्वाचे राजकारण तापवत आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे यांच्या निशाणा साधला आहे. ज्यांनी हिंदुत्वाचे (Hindutwa) कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे … Read more