Nokia Smartphone : नोकियाने लॉन्च केला 50MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन, मोफत मिळणार इयरबड्स; ही आहे किंमत….
Nokia Smartphone : नोकियाने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात नोकिया G60 5G ला त्यांच्या अधिकृत साइटवर सूचीबद्ध केले होते. आता या हँडसेटच्या किंमती आणि इतर तपशीलांवरून पडदा उठवण्यात आला आहे. एचएमडी ग्लोबलने हा फोन भारतात अपर मिड रेंज बजेटमध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने थोड्या जास्त किमतीत लॉन्च केले आहे असे … Read more