Honda Cars : होंडाच्या ‘या’ जबरदस्त एसयूव्हीवर हजारो रुपयांची सूट, सवलत मर्यादित कालावधीसाठी लागू
Honda Cars : गेल्या वर्षी, Honda Cars India ने बाजारात नवीन Honda Elevate लाँच करून SUV सेगमेंटमध्ये मोठी खळबळ माजवली होती. लॉन्च होताच नोव्हेंबरमध्ये या गाडीच्या 4,755 युनिट्सची विक्री झाली होती, तर डिसेंबरमध्ये 4,376 युनिट्स आणि यावर्षी जानेवारीमध्ये 4,586 युनिट्सची विक्री झाली होती. याशिवाय फेब्रुवारीमध्ये 3,184 तर मार्चमध्ये 3277 मोटारींची विक्री झाली. गेल्या महिन्यात केवळ … Read more