Honda City : दिवाळीत होंडा कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट, बघा ऑफर
Honda City : सणासुदीचा हंगाम ग्राहकांसाठी खास बनवण्यासाठी होंडाने आपल्या कारवर भरघोस सूट जाहीर केली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, कंपनी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या निवडक श्रेणीतील कारवर 39,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देत आहे. या ऑफर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि फ्री अॅक्सेसरीजच्या स्वरूपात दिल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, Honda City आणि Amaze कारच्या खरेदीवर एक विशेष … Read more