सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय, मिळणार या 3 सुविधा
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सोशल मीडिया असो किंवा वृत्तपत्रे यामध्ये बऱ्याचदा आपल्याला महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता आणि वेतन आयोग याबाबत ऐकायला किंवा वाचायला मिळते. याबाबतीत महागाई भत्ताचा विचार केला तर जानेवारी महिन्यात चार टक्के महागाई भत्तावाढ लागू करण्यात आली होती व आता जुलै महिन्यापासून तीन टक्क्यांची वाढ डीए मध्ये करण्यात येईल असे म्हटले जात … Read more