BSNL Plan: अमर्यादित कॉलिंगसह BSNL आणला ‘हा’ भन्नाट प्लॅन !
BSNL Plan: भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) दूरसंचार उद्योगातील रिचार्जच्या बाबतीत सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज योजना (prepaid recharge plan) ऑफर करत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे हैराण झाले असेल. कमी बजेटच्या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊ इच्छित असाल तर तुम्ही बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनद्वारे तुमचे पैसे वाचवू शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या … Read more