Hyundai Exter SUV : 27 Kmpl मायलेज देणाऱ्या Exter SUV ची सर्व व्हेरियंट आणि त्यांच्या किमती एका क्लिकवर पहा इथे…
Hyundai Exter SUV : ह्युंदाई मोटर्सकडून गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांची Exter एसयूव्ही कार भारतात लाँच केली आहे. या कारमध्ये कंपनीकडून पेट्रोल आणि CNG पर्याय देण्यात आला आहे. कारची किंमत देखील कंपनीकडून खूपच कमी ठेवण्यात आली आहे. तुमचेही बजेट कमी असेल आणि एसयूव्ही खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ह्युंदाई मोटर्सची मायक्रो एसयूव्ही Exter सर्वोत्तम … Read more