Hyundai Exter : ह्युंदाईने लॉन्च केली ड्युअल-सिलेंडरसह सर्वात स्वस्त SUV, किंमत फक्त ‘इतकीच…’
Hyundai Exter : Hyundai Motor India Limited ने नुकताच त्यांच्या सर्वात स्वस्त आणि प्रसिद्ध मायक्रो SUV EXTER चा एक नवीन CNG प्रकार लाँच केला आहे. कंपनीने या नवीन वेरिएंटचे नाव Exeter High-CNG Duo ठेवले आहे. Hyundai India ची ही पहिली कार आहे ज्यामध्ये CNG टाकीसाठी ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान टाटा मोटर्सने आपल्या … Read more