जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन
अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरण हे शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी व कृषीपंप थकबाकीतून मुक्त करणारे असून, याचा जिल्ह्यातील थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आहे. ते महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत कृषी ऊर्जापर्व १ मार्च २०२१ ते १४ एप्रिल २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध … Read more








