ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांना सावधगिरीचा इशारा, ही चूक पडू शकते महागात…
ICICI Bank : ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या बँकेच्या नावावर फ्रॉड होत असून, बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. बँकेने वापरकर्त्यांना बनावट लिंक्स आणि फाइल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात सायबर गुन्हेगार चतुराईने वापरकर्त्यांना व्हायरस असलेल्या लिंकवर क्लिक करण्यासाठी किंवा धोकादायक फाइल डाउनलोड … Read more