आयडीबीआय बँकेचा मोठा निर्णय ! लॉन्च केली विशेष FD योजना, 7.90% दराने मिळणार व्याज
IDBI FD Scheme : IDBI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आयडीबीआय बँकेत ज्या लोकांना एफडी करायची आहे अशा लोकांसाठी आयडीबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून एक विशेष FD स्कीम लॉन्च केली आहे. फिक्स डिपॉझिट (एफडी) योजनेत बदल करण्यात आले आहेत. बँकेने नवीन कालावधी आणि जास्त व्याजासह नवीन एफडी योजना सुरू … Read more