IMD Alert : पावसाचा कहर सुरूच ! 13 राज्यांमध्ये पुढील 72 तास पावसाचा येलो अलर्ट तर 5 राज्यांमध्ये वादळाचा इशारा ; जाणून घ्या ताजे अपडेट
IMD Alert : देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहे. सध्या देशातील काही राज्यात थंडीची लाट पसरली आहे तर काही राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच आता पुढील 72 तासांसाठी हवामान विभागाने 13 राज्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे तर 5 राज्यांमध्ये वादळाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवस … Read more