IMD Alert : पुढील दोन दिवस ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस ! रेडसह ऑरेंज अलर्ट जारी ; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
IMD Alert : देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. आयएमडी अलर्टने (IMD Alert) अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट (red alert) जारी केला आहे तर अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. हे पण वाचा :- Indian Railways: अरे वा ! आता चालत्या ट्रेनमध्ये मिळणार कन्फर्म … Read more