Today IMD Alert : पुढील 48 तास सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये धो धो कोसळणार पाऊस ; जाणून घ्या सविस्तर माहिती
Today IMD Alert : मागच्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. यातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 7 राज्यांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या अनेक राज्यात तापमान वाढत आहे यामुळे काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. … Read more