IMD Alert : या ५ राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
IMD Alert : सध्या देशभरातील लोकांना उष्णेतेपासून दिलासा मिळाला आहे. यंदा मान्सून चे (Monsoon) आगमन लवकरच झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र मान्सून चे आगमन झाले असले तरी काही जिल्हे अजूनही मान्सून च्या प्रतीक्षेत आहेत. तसेच काही राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशाराही हवामान खात्याने दिला आहे. सध्या देशभरात विविध राज्यांमध्ये पाऊस (Rain) पडत आहे. … Read more