पुणे, अहमदनगर, नागपूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMDचा येलो अलर्ट

weather update

Weather Update : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अक्षरशः हैराण झाले आहेत. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अवकाळीपासून शेतकऱ्यांची सुटका झालेली नसल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान … Read more

IMD Alert : ह्या राज्यांमध्ये 30 जुलैपर्यंत मान्सूनचा प्रभाव दिसणार, अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

IMD Alert :- 2022 च्या मान्सूनचा देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा प्रभाव आहे. याशिवाय, अनेक चक्रीवादळ प्रणाली सक्रिय झाल्यामुळे IMD अलर्टने आज 15 हून अधिक राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर भारतात मान्सून दाखल झाल्यामुळे संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात … Read more