RBI च्या ‘त्या’ निर्णयानंतर 50 लाखांच्या कर्जावर किती वाढणार EMI ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( RBI ) शुक्रवारी बँकांच्या (banks) व्याजदरात अर्धा टक्का (percentage point) वाढ केली. मे महिन्यापासून ही सलग तिसरी वाढ आहे. तेव्हापासून 140 बेसिस पॉइंट्स (1.4 टक्के) वाढ झाली आहे. आता सामान्य बँका त्यानुसार कर्ज आणि मुदत ठेवींचे व्याजदर वाढवू शकतात. तीन महिन्यांत रेपो दरात 1.4 टक्के वाढ केल्यास त्याचा … Read more