Floriculture Farming: फुलशेतीतून या शेतकऱ्याने कमावला प्रती एकर 3 ते 4 लाखांचा नफा! अशा पद्धतीने केली प्लॅनिंग

farmer success story

Floriculture Farming:- शेती क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून विस्तारत देखील आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध पिक पद्धती यांची सांगड घालून शेतकरी आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर शेती करू लागले असून अनेक तरुण आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. व्यावसायिक दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या विदेशी आणि देशी भाजीपाल्यांची लागवड तसेच शेडनेट सारख्या … Read more

शेतीच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागतो का? कोणत्या पद्धतीच्या शेती उत्पादनांवर आयकर लागतो! वाचा महत्त्वाची माहिती

income tax

शेती आणि शेती संबंधित उद्योगधंदांमधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळत असते. जसे औद्योगिक क्षेत्रातून किंवा इतर व्यवसायातून लोकांना उत्पन्न मिळते त्यातून त्यांना शासकीय नियमानुसार आयकर भरणे गरजेचे असते. परंतु शेती व शेती संबंधित इतर बाबींपासून शेतकऱ्यांना जे काही उत्पादन मिळते त्यावर आयकर आकारला जातो का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. जर आपण इन्कम टॅक्स संदर्भात विचार … Read more

Business Idea : मस्तच…! ‘या’ जातीच्या कोंबड्यांपासून सुरु करा कुक्कुटपालन व्यवसाय, मिळेल लाखो रुपये नफा

Business Idea : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) कुक्कुटपालन हा एक लोकप्रिय व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नही (Income) मिळते. तुम्ही घरबसल्या 40,000-50,000 रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. घराच्या मोकळ्या जागेत, अंगणात किंवा शेतात सुरू करता येते. या दरम्यान, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंबडीच्या योग्य जाती (Suitable breeds of chickens) निवडणे. … Read more

Post Office Franchise : लाखो कमवायचे असतील तर पोस्ट ऑफिस फ्रँचायझी मिळवण्याची मोठी संधी..! 8 वी पास असाल तरी करा अर्ज…

Post Office Franchise : देशभरात लोकांना पोस्ट ऑफिसमधून बरेच काम करावे लागते. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सहभागी होऊन भरपूर उत्पन्न (income) मिळवू शकता. इंडिया पोस्ट ही संधी (chance) देत ​​आहे, ज्यामध्ये तुम्ही इंडिया पोस्ट फ्रँचायझी (India Post Franchise) घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. तुमचे शिक्षण कमी असले तरी, टपाल विभाग तुम्हाला पोस्ट … Read more

Business Idea : घरबसल्या कमवा लाखो..! कमी खर्चात भरपूर नफा मिळवून देणाऱ्या ‘या’ व्यवसायाबद्दल जाणून घ्या…

Business Idea : आज आम्ही तुम्हाला एक कल्पना देत आहोत, ज्याला खेड्यापासून शहरापर्यंत खूप मागणी आहे. नगदी पिके (Cash crops) घेऊन तुम्ही घरी बसून लाखो रुपये (lakhs of rupees) कमवू शकता. आजकाल सुशिक्षित लोकही लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून शेतीकडे जात आहेत आणि लाखो रुपये कमावत आहेत. लागवडीसाठी नगदी पिके अशी आहेत की, अधिक चांगल्या पद्धतीने … Read more

September Horoscope 2022 : सप्टेंबर महिन्यात ‘या’ लोकांचे नशीब बदलणार, वाचा सविस्तर

September Horoscope 2022 : काही दिवसातच सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना बऱ्याच राशींना (Zodiac) भाग्यशाली ठरणार आहे. बऱ्याच राशीच्या लोकांचे या महिन्यात उत्पन्न (Income) वाढेल, त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायात (Business) भरभराट होऊ शकते. मेष मेष (Aries) राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना संमिश्र राहील. सप्टेंबर महिन्याची सुरुवात आनंददायी असेल आणि या काळात तुम्हाला घर आणि … Read more

Ashwgandha Farming : ‘या’ पिकाच्या लागवडीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न, खर्चापेक्षा परतावा कितीतरी पटीने जास्त

Ashwgandha Farming : केंद्र सरकार (Central Government) शेतकर्‍यांचे उत्पन्न (Income) वाढावे यासाठी वारंवार प्रयत्न करत असते. औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) समृद्ध असलेल्या अश्वगंधाची (Ashwgandha) शेती करून शेतकरी बक्कळ पैसा कमवत आहेत. खर्चापेक्षा कितीतरी पटीने परतावा जास्त असल्याने या पिकाला कॅश कॉर्प (Cash Corp) असेदेखील म्हणतात. सुगंध आणि ताकद वाढवण्याची क्षमता असलेली ही एक औषधी वनस्पती … Read more

Business Idea : ‘या’ व्यवसायासाठी सरकार देत आहे शेतकऱ्यांना तब्बल 50% पर्यंत अनुदान, जाणुन घ्या

PM Kisan Yojana If farmers have not received Rs 2,000

Business Idea : कृषिप्रधान (Agrarian) देश म्हणून भारत (India) देशाची ओळख असून या देशात शेती (Agriculture) हा मुख व्यवसाय केला जातो. ग्रामीण भागातील 80 टक्के लोक शेतीसोबत पशुपालनाचा (Animal Husbandry) जोडव्यवसाय करतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार पशुपालनाला चालना देण्यासाठी त्याचबरोबर कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्याचप्रमाणे पशुपालनाला अधिक चालना देण्यासाठी केंद्र … Read more

Dragon fruit farming : खुशखबर! ‘या’ फळाची लागवड करून शेतकरी होणार मालामाल, सरकारकडून दिले जात आहेत लाखो रुपये

Dragon fruit farming : हळूहळू सर्व शेतकऱ्यांचा (Farmer) कल हा आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) वाळू लागला आहे. अगदी कमी वेळेत आणि थोड्या कष्टात शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न (Income) काढण्यावर शेतकरी भर देत आहे. वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी ठरत असलेल्या ड्रॅगन फ्रुटची ( Dragon fruit ) सध्या खूप चर्चा होत आहे. विविध देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाची … Read more

वैज्ञानिकांचा भन्नाट शोध…! आता टरबूज पासून गुळ बनवला जाणार, शेतकरी मालामाल होणार

Watermelon Jaggery: मित्रानो तुम्ही आतापर्यंत ऊसापासून गूळ बनवला जातो एवढंचं ऐकलं असेल. आम्हाला देखील ऊस आणि खजूर यापासून गूळ (Jaggery) बनवला जाऊ शकतो एवढच माहीत होतं. मात्र आता ऊस आणि खजूर याशिवाय टरबूज अर्थात कलिंगड पासून देखील गूळ बनवता (make jaggery from watermelon) येणे शक्य होणार आहे. यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फायदा होणार … Read more