Income Tax Notice आली तर टेन्शन घेऊ नका ; ‘या’ पद्धतीने द्या सर्व प्रश्नाची उत्तरे
Income Tax Notice : इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरताना अनेक वेळा चुका होतात. लोक जाणूनबुजून किंवा नकळत चुका करतात असे झाल्यास आयकर विभाग (Income Tax Department) तुम्हाला नोटीस (Notice) पाठवू शकतो. या सूचनेकडे दुर्लक्ष करता कामा नये. नोटीस कशासाठी पाठवली आहे, हे बारकाईने पाहिले पाहिजे. त्यानंतर योग्य उत्तर भरावे. पण नोटीस मिळाल्यानंतरही काहीतरी … Read more