3 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तरीही ‘या’ लोकांना आयटीआर द्यावाच लागतो ! पहा ITR चे नवे नियम

Income Tax Rule

Income Tax Rule : भारतीय आयकर विभागाने कर संदर्भात काही महत्त्वाचे नियम तयार केले आहेत. या नियमानुसार जरी तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीसुद्धा काही प्रकरणांमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावे लागतात. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कर प्रणालीनुसार अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आणि नव्या कर प्रणालीनुसार तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना सुद्धा … Read more

50 हजार पेक्षा रोख व्यवहार करताय ? पटकन वाचा Income Tax चा हा नियम… नाहीतर याल अडचणीत

Income Tax Rule :- बदलत्या काळात डिजिटल व्यवहारांचा वापर वाढला असला तरी अजूनही अनेक लोक त्यांच्या घरात रोख रक्कम ठेवतात. ऑनलाइन व्यवहारांमध्ये कधी कधी तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे काही लोक सुरक्षिततेच्या कारणास्तव किंवा आवश्यकतेनुसार कॅश जवळ ठेवण्यास प्राधान्य देतात. मात्र घरी किती रोख रक्कम ठेवू शकतो? यासंबंधी अनेकांच्या मनात शंका असतात. तसेच आयकर विभागाच्या … Read more

तुमच्या स्वतःच्या बँक अकाउंटमधून पैसे काढलेत तरी टॅक्स भरावा लागतो, इनकम टॅक्स विभागाचा ‘हा’ नियम माहितचं असायला हवा

Income Tax Rule

Income Tax Rule : बँक अकाउंट असणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर अलीकडे बँकिंग व्यवहार वाढले आहेत. पैशांचे व्यवहार बँकेमुळे सुलभ झाले आहेत. अलीकडे रोकड व्यवहारांऐवजी यूपीआयच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण केली जात आहे. मात्र अनेक जण आजही पैशांच्या व्यवहारासाठी कॅशचा वापर करतात. कॅशने व्यवहार करण्यासाठी बँक अकाउंट मधून पैसे काढले जातात. पण, बँकेतून … Read more

Income Tax Rule: कोणत्या शेतजमिनीवर कर आकारला जात नाही? शेतजमिनी विषयी काय आहे आयकर कायदा? वाचा माहिती

income tax rule

Income Tax Rule:- भारत हा कृषीप्रधान देश असून भारताचे बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे व एवढेच नाही तर भारताची अर्थव्यवस्था देखील कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना देखील सरकारच्या माध्यमातून राबवले जातात. शेती आणि शेतकऱ्यांकरिता या योजना खूप महत्वपूर्ण असतात. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून शेतीचा विकास होईल व पर्यायाने … Read more

पैशांचे व्यवहार करतांना थोडं जपून, एका वर्षात ‘इतक्या’ लाखांचे व्यवहार केलेत तर Income Tax विभाग पाठवणार नोटीस

Income Tax Rule

Income Tax Rule : भारतात अलीकडे रोकड व्यवहारांची संख्या कमी झाली आहे. अनेकजण आता ऑनलाईन पेमेंट करत आहेत. यासाठी बाजारात वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन उपलब्ध आहेत. फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे अशा विविध पेमेंट एप्लीकेशनचा भारतात मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. विशेष म्हणजे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून आता डिजिटल पेमेंट एप्लीकेशन तयार केले … Read more

Income Tax Rule: तुम्हाला माहिती आहे का विवाहित स्त्रीला घरामध्ये किती सोने ठेवण्याची परवानगी असते? वाचा माहिती

income tax rule

Income Tax Rule:- सध्या आपण अनेक वेळा बातम्यांमध्ये वाचले असेल की आयकर विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असून या धाडींमध्ये मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता तसेच मोठ्या प्रमाणावर सोने व इतर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. तेव्हा आपल्या सारख्यांच्या मनात नक्कीच प्रश्न उद्भवतो की नेमके  अशा पद्धतीने घरात सापडलेले रोख रक्कम किंवा सोने आयकर विभागाकडून का … Read more

Income Tax Rule: घरामध्ये किती रोख रक्कम ठेवू शकतात? किती देऊ शकतात हातउसने पैसे? वाचा माहिती

income tax rule

Income Tax Rule:- सध्या जर आपण देशातील वातावरण पाहिले तर अनेक ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या असून बऱ्याच ठिकाणी बेहीशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीचे सध्या एक प्रकरण खूप देशात गाजले असून झारखंड राज्यातील काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या परिवाराशी संबंधित अनेक ठिकाणी आयकर खात्याने कारवाई केली व यामध्ये तब्बल 352 … Read more