तरुणांसाठी आनंदाची बातमी; भारतीय वायुदलात ‘या’ पदाच्या 276 जागांसाठी होणार भरती, देशसेवेची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

Indian Air Force Recruitment

Indian Air Force Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता, ज्या तरुणांना देशसेवेची इच्छा असेल आणि भारतीय वायुदलात सामील व्हायचे असेल अशा तरुणांसाठी ही एक गुड न्यूज राहणार आहे. कारण की भारतीय वायुदलाने म्हणजेच इंडियन एअर फोर्स ने काही रिक्त जागांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना निर्गर्मित केली … Read more

Indian Air Force : बाबो ! भारतीय हवाई दल ‘या’ क्षेपणास्त्रावर खर्च करणार तब्बल 1400 कोटी रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण

Indian Air Force : शत्रूच्या रडारवर हल्ला करण्याची तयारी भारतीय हवाई दलने सुरु केली आहे. यासाठी आयएएफला नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्रांची गरज आहे. म्हणून आता नवीन क्षेपणास्त्रांची ऑर्डर देण्याची योजना आयएएफने आखली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता आयएएफने नेक्स्ट जनरेशन अँटी-रेडिएशन मिसाइल (NGARM) रुद्रम घेण्यासाठी सरकारकडे तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिकचा प्रस्ताव दिला आहे. याची खासियत … Read more

 Agniveer Recruitment: हवाई दलाच्या भरतीसाठी उद्या शेवटची संधी; पटकन करा ‘हे’ काम नाहीतर ‘तो’ स्वप्न राहणार अपूर्ण

Agniveer Recruitment Last chance for Air Force recruitment

 Agniveer Recruitment: भारतीय हवाई दल, IAF अग्निवीर भर्ती 2022 चालू आहे आणि ती आता लवकरच बंद होईल. भारतीय वायुसेनेअंतर्गत अग्निपथ भर्ती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट agniveervayu.cdac.in वर 5 जुलै 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी फॉर्म सबमिट करू शकतात. IAF ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, लेखी … Read more

Agneepath scheme: 24 जूनपासून अग्निपथ योजनेत भरले जाणार फॉर्म, जाणून घ्या फीपासून पगारापर्यंतची संपूर्ण डिटेल्स फक्त एका क्लिकवर 

Agneepath scheme Forms to be filled from June 24

 Agneepath scheme: केंद्र सरकारच्या (Central government) अग्निपथ योजनेअंतर्गत (Agneepath scheme) सैन्यात भरतीसाठी (army recruitment) अग्निवीरांची (agniveer) भरती सुरू होणार आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) 19 जून रोजी अधिसूचना जारी केली होती. ज्या अंतर्गत आता भारतीय सैन्यात अग्निवीरांची भरती सुरू होणार आहे.भरती कधी सुरू होईल आता भारतीय हवाई दलांतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी केवळ एक दिवस उरला … Read more

India News Today : युद्धनौका क्षेत्रात भारतासाठी ऐतिहासिक दिवस, आज मुंबईत दिसणार सागरी शक्ती

मुंबई : आज मुंबईतील (Mumbai) माझगाव डॉकयार्ड (Mazgaon Dockyard) येथे दोन स्वदेशी युद्धनौका दाखल होणार असून आजचा दिवस युद्धनौका (Warship) क्षेत्रासाठी महत्वाचा आहे. यादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) स्वतः तेथे उपस्थित राहणार आहेत. INS सूरत (यार्ड 12707) आणि INS उदयगिरी (यार्ड 12652) या युद्धनौकांद्वारे भारतीय हवाई दल (Indian Air Force) आपले सागरी पराक्रम … Read more