पुढील पाच दिवस महाराष्ट्रात बरसणार धो धो पाऊस! ‘या’ ठिकाणी राहणार पावसाचा जोर अधिक, तुमच्या जिल्ह्यात पडेल का पाऊस?
सध्या गेल्या दोन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र मध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे. त्यामुळे पिकांना देखील जीवनदान मिळण्याची सध्या स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली असून त्या ठिकाणच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील तूर्तास मिटलेला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यांमध्ये बऱ्याच … Read more