Panjabrao Dakh: पंजाबरावांच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यामागची ‘ही’ आहेत गुपिते, पंजाबरावांनी स्वतः दिली महत्त्वाची माहिती

p

Panjabrao Dakh:- भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी स्पेशल खाते असून ते म्हणजे भारतीय हवामान विभाग होय. हवामानासंबंधीच्या महत्त्वाचा अंदाज या खात्याकडून वर्तवण्यात येतो. परंतु मागील तीन ते चार वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाजाबाबतीत अतिशय विश्वासाचे नाव असलेले पंजाबराव डख हे पावसाच्या अचूक अंदाजाविषयी खूप लोकप्रिय आहेत. पंजाब रावांनी वर्तवलेले पावसाचे अंदाज बहुतांशी सत्य … Read more

Maharashtra Rain: पुढील 48 तासात राज्यातील ‘या’ भागात होणारा अतिमुसळधार पाऊस, एल निनोबद्दल जागतिक हवामान शास्त्र संस्थेने केली ‘ही’ घोषणा

w

Maharashtra Rain:-सध्या महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून काही भागांमध्ये  पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. आठवडाभराचा विचार केला तर राज्यातील बहुतेक भागात चांगला पाऊस(Rain) झाल्यामुळे  अनेक ठिकाणी उद्भवू शकणारी पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटण्यास मदत झाली असून खरिपातील(Kharif Session)रखडलेल्या पेरण्यांना  देखील वेग आला आहे. परंतु कालपासून पावसाचा वेग जरा मंदावल्याची स्थिती निर्माण झालेली … Read more

Maharashtra Rain News : पावसाचा जोर वाढणार ! वाचा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का नाही ?

z

गेल्या चार ते पाच दिवसांचा विचार केला तर राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला असून संपूर्ण राज्यामध्ये चांगला पाऊस बरसत आहे. तसेच राज्याच्या बराच भागांमध्ये ढगाळ वातावरण तर अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना देखील वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. या अनुषंगाने जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर त्यांच्या … Read more

Monsoon News: राज्यात आज आणि उद्या ‘जोर’धारा, वाचा राज्याच्या कोणत्या भागात कोणत्या तारखेला पडेल पाऊस?

r

गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे जोर पकडला असून पेरणी योग्य पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. पावसाला दुसरी सकारात्मक बाब म्हणजे अरबी समुद्रामध्ये असलेली गुजरात जवळची चक्राकार परिस्थिती उत्तर वायव्य … Read more

Monsoon News:येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पडेल मुसळधार पाऊस? वाचा काय म्हणतात हवामान तज्ञ?

m

 बऱ्याचअंशी अगदी धिम्या गतीने प्रवास करत असलेला मान्सून आता त्यातील बऱ्याच जिल्ह्यांना व्यापताना दिसून येत असून राज्यातील विदर्भ तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन झालेले आहे. संपूर्ण जून महिना गेला तरी देखील पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडलेले आहे. तसे पाहायला गेले तर अजून देखील पेरणीयोग्य पाऊस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेला … Read more

Maharashtra Rain News: मान्सून पोहोचला संपूर्ण देशात! पुढील 5 दिवस ‘या’ भागात पावसाचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

aaa

 यावर्षी मान्सूनचे देशातील आगमन पाहिले तर ते साधारणपणे अंदमान समुद्रामध्ये 19 मे रोजी झाले होते. त्यानंतर 30 मे या दिवशी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह मान्सूनने व्यापला होता. त्यानंतर केरळमध्ये देखील आठ जून रोजी मोठ्या दिमाखात मान्सूनचे आगमन झाले. त्याच्यानंतर तीन ते चार दिवसात मान्सूनने कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील हजेरी लावली होती. परंतु … Read more

Maharashtra Rain: हवामान खात्याने व्यक्त केला पुढील पाच दिवसासाठी पावसाचा ‘हा’ अंदाज, वाचा कोणत्या भागात होणार पाऊस?

m

 यावर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाले असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणचा अपवाद वगळता मुंबई आणि राज्यातील बहुतेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. यावर्षी तब्बल पंधरा दिवस मान्सून उशिराने दाखल झाला असून गेल्या काही दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सध्या समाधानाचे वातावरण आहे. परंतु तरी देखील पावसाच्या प्रमाणाचा विचार केला तर ते … Read more